Mahabaleshwar Darshan Bus
Swargate to Mahabaleshwar to Swargate
Visiting points Mahabaleshwar Darshan Bus –
- Arthur point,
- kate’s point ,
- Strawberry point,
- Kshetra mahabaleshwar,
- Panchganga mandir,
- Sunset point
Every Sunday
Morning 7 am from Swargate – back to Swargate on 9 pm
पुण्यातून महाबळेश्वर ला फिरायला जायचंय मग डोन्ट वरी कारण,
आता तुम्हाला घेवून जायला तयार आहे आपली हिरकणी…
पुण्यातील पुणेरी पाट्या लयभारी , हिरकणी सोबत नक्की खा महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
तुमचा प्रवास होईल एकदम भारी कारण सोबतीला आहे आपली लाडकी हिरकणी…..
आर्थर पॉईंट, केट्स पॉईंट, स्ट्रॉबेरीपॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर, पंचगंगा मंदिर, सनसेट पॉईंट या सुप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना देता येईल भेट.
सदर विशेष फेरी स्वारगेट बस स्थानक येथून दर रविवारी सकाळी ७:०० वाजता सुरू होऊन संध्याकाळी २१:०० वाजता स्वारगेट बस स्थानक येथे फेरीची सांगता होईल.
तिकीट दर :- ४८०/-
तर तयार व्हा एसटीसंगे एक दिवसीय नयनरम्य सहलीसाठी.
सदर बसचे आरक्षण जवळच्या बस स्थानकात व ऑनलाइन माध्यमात देखील करता येईल.
https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php या वेबसाईटद्वारे आरक्षण करता येईल.
या फेरीचे आरक्षण करण्याकरिता स्वारगेट — महाबळेश्वर दर्शन “SWR — MHBAMS” या सांकेतिक कोडचा वापर करावा.
आपले विनित,
स्वारगेट आगार, पुणे विभाग
MSRTC Lovers Group.
Leave a Reply Cancel reply